Welcome to Suman Dham Hospital and Nisargopchar Kendra

सुमन धाम हॉस्पिटल आणि निसर्गोपचार केंद्रात आपले स्वागत आहे... आम्ही सुमन लोकसेवा संस्थेच्या मदतीने सु मन धाम चालवतो... आणि सुमन लोकसेवेला सामाजिक वैद्यकीय मदतीचे पैलू आहेत... तसेच आम्ही ग्रामीण भागात मदत आणि आरोग्य सुधारण्याचा प्रय त्न करत आहोत.. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात केवळ पैसे कमवण्यासाठी आलो नाही, आम्हाला आमच्या भारतीय पारंपारिक औयर्वेदाच्या एकत्रित नवीनतम वैद्यकीय आणि पॅरामेडिक्स संशो धनासह सर्व माणसांचे संपूर्ण निरोगी आयुष्य वाढवायचे आहे....

Our Services

We Give Our Best

Get In Touch

Suman Dham, P.S angan society,office no. 11, 2nd floor, Near south gate, Magarpatta hadapsar, Pune 411028

care@sumandham.org

+91-9158404057

© sumandham.org. All Rights Reserved.